हे ‘ट्विटर’ नेमकं वापरायचं कसं रे, असा प्रश्न एका कंपनीच्या मालकाने मला विचारला. मी म्हटलं, सोप्पंय. ‘ट्विटर डॉट कॉम’ या साईटवर जाऊन रजिस्टर व्हा आणि तुम्हाला आता, या क्षणी काय वाटतंय किंवा तुम्ही काय करताय हे १४० शब्दांत इतरांशी शेअर करा. ते ठीक आहे रे, पण याचा माझ्या व्यवसायासाठी काय फायदा होईल? त्यांचा प्रतिप्रश्न. मी म्हटलं, तुमच्या नव्या [...]
Continue reading...Thursday, April 2, 2009
This entry is part 2 of 9 in the series Pioneersसर्वसामान्य नोकरदार स्वतःला असा प्रश्न कधीच विचारत नाही; कारण त्याच्यावर विविध कामांचा इतका बोजा असतो की एका कामातून डोके वर निघताच दुसरे काम समोर उभे राहते. त्यामुळे ‘नेक्स्ट’ जे काही येणार आहे ते टाळता कसे येईल, याचाच विचार तो करत असतो. अर्थात याला अपवाद असतीलही, [...]
Continue reading...
Saturday, July 4, 2009
0 Comments