सोशल नेटवर्क्स आणि वेबसाईट्सची ताकद भारतीय कंपन्यांना आता कळू लागली आहे. एकेकाळी केवळ सोपस्कार म्हणून ब्रोशररूपी वेबसाईट करणाऱ्या कंपन्या आता तरुणांना आकर्षित करून गुंतवून ठेवणाऱ्या वेबसाईटकडे वळू लागल्या आहेत. व्हायरल मार्केटिंग, सोशल मीडिया कॅम्पेनिंग असे शब्द आता वारंवार ऐकायला मिळताहेत. सनसिल्क गँग अॉफ गर्ल्सपासून भारतात एक नवा मार्केटिंग ट्रेंड सुरू झाला. सध्या लोकप्रिय असलेल्या अशाच [...]
Continue reading...Tuesday, April 21, 2009
मतदानाच्या तीन टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता परवा (२३ एप्रिल) दुसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. मतदान करणे हा १८ वर्षांवरील प्रत्येकाचा हक्क आहे आणि प्रत्येकाने तो बजावलाच पाहिजे असे, अशा आशयाच्या जाहिराती आता सगळीकडे दिसायला लागल्या आहेत. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही मतदान केले पाहिजे, असे आमिर खानही सांगतोय. करण जोहर, अभिषेक बच्चन आदी [...]
Continue reading...Saturday, April 18, 2009
गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी-मार्चमधील गोष्ट असेल. दिल्लीतील तीन दिवसांच्या मुक्कामानंतर उरलेल्या कामासाठी मुंबईला जायचे होते. सकाळी आठचे विमान पकडून साडे नऊ दहापर्यंत मुंबईत पोचणे व ११ वाजताची मिटींग अटेंड करणे, असा प्लॅन होता. सकाळी सव्वा सहाला हॉटेल सोडून साधारण पाऊणेक तासानंतर विमानतळावर पोचलो. जेट एअरवेजचे टर्मिनल पाहून गाडी तिकडे वळवली तेव्हा लक्षात आले की आपण [...]
Continue reading...
Wednesday, April 22, 2009
0 Comments