मित्रांनो, ‘फँटास्टिक फाईव्ह’ या आमच्या साईटला तुमचा उदंड (म्हणजे किती ते विचारू नका) प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद. साईटचे हिट्स, फ्रेंड्स वरचेवर वाढत आहेतंच; पण FFive वर आम्हालाही लिहिता येईल का, अशा ई-मेल्सही येत आहेत. तुम्हाला FFive वर काही लिहायचं असल्यास आम्हाला ffive.in@gmail.com वर जरूर ई-मेल करा. पाऊस हरवल्याच्या सुडोकूच्या कवितेचं (पाऊस गाणे) FFive [...]
Continue reading...
Monday, June 15, 2009
6 Comments