“अस्थिरता, कामाचं प्रेशर, आ वासून बसलेल्या डेडलाईन्स, घरच्या जबाबदाऱ्या हे दुष्टचक्र आता गंभीर रूप घेतं आहे. या साऱ्याच्या मुळाशी अभाव आहे तो संवादाचा. कामाच्या रामरगाड्यात माणूसपण विसरत चाललंय. प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत असताना छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद मात्र महाग झालाय. अचानक आलेली पावसाची सर, नुकतंच उमललेलं फूल, जुन्या आवडत्या गाण्याची धून… सहज घडू शकणाऱ्या गोष्टी [...]
Continue reading...Thursday, June 11, 2009
शहरातल्या रहाटगाडग्यात आपली स्वतःची सॅनिटी टिकवून ठेवणं जाम अवघड. आठवड्यातले नऊही दिवस काम करून जनतेच्या शिव्या खाणारा एखादा पंतप्रधान परवडला पण कशात काही नसतांना आपलं लाईफसुद्धा सरळ-सरळ तीन भागात विभागलं जातं – घरातली कामे, ऑफिसातली कामे आणि बाहेरची कामे. मी बाबांना कित्येकदा म्हणतो की तुमचं आयुष्य म्हणजे कामाची यादी झालंय निव्वळ…चैन, मौज-मजा केल्यावर पश्चात्ताप-दग्ध होणारी [...]
Continue reading...Wednesday, June 3, 2009
मी आणि माझं करिअर इथंच सगळं काही संपतं का? माझ्या घरातील सदस्य, मुलं, पत्नी / पती यांना माझ्या आयुष्यात कुठे स्थान आहे. मी करिअरच्या मागे पळतो, जीव ओतून नोकरी करतो…पण हे कोणासाठी? माझ्या एकट्यासाठी? का माझ्या कुटंबासाठी? असा प्रश्न तुम्ही स्वतःला कधी विचारलात? आणि विचारला असाल तर त्याचं उत्तर मिळालंय? करिअर आणि आयुष्य सांभाळत स्वतः आनंदी राहण्यासाठी [...]
Continue reading...
Monday, September 7, 2009
2 Comments