Tag Archive | "Design Elements"

िडझाईन म्हणजे नेमकं काय? (Fundamentals of Art #5)

Tuesday, July 14, 2009

0 Comments

िडझाईन म्हणजे नेमकं काय? (Fundamentals of Art #5)

This entry is part 5 of 7 in the series Fundamentals of Artनमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या लेखात म्हणालो खरं की आपण पुढच्या लेखात सौंदर्य आणि रचनाकृतीची तत्त्वांची माहिती घेऊ; पण त्याआधी मला असं जाणवलं की चित्रकला आणि डिझाईन यांच्यात थोडी गफलत होतीये. ती दूर झाल्याशिवाय या विषयाला हात घालण्यात काही मजा नाही. त्यामुळे आज थोडं [...]

Continue reading...

संकल्पचित्र निर्मिती (Fundamentals of Art #4)

Tuesday, July 7, 2009

0 Comments

संकल्पचित्र निर्मिती (Fundamentals of Art #4)

This entry is part 4 of 7 in the series Fundamentals of Artनमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण रंग, रेषा आकार या चित्रकृतीसाठी लागणाऱ्या काही एलिमेंट्सची माहिती घेतली. यातीलच पुढचा; मात्र थोडा वेगळा भाग म्हणजे कॉम्पोझिशन (Composition). याला डिझाईन किंवा संकल्पचित्र असंही म्हटलं जातं. एक गोष्ट इथे मुद्दाम सांगतो, की ही जी माहिती आपण घेतो आहोत ही अगदी बेसिक [...]

Continue reading...

कलेची मूलतत्त्वे (Fundamentals of Art #1)

Saturday, June 6, 2009

3 Comments

कलेची मूलतत्त्वे (Fundamentals of Art #1)

This entry is part 1 of 7 in the series Fundamentals of Artनमस्कार मित्रांनो, ‘कलर्स’ या विषयानंतरची ही दुसरी मालिका. ‘कलर्स’ हा विषय तुमच्यापुढे मांडताना माझीही रिव्हिजन झाली आणि चांगला अभ्यासही झाला. हा विषय मांडताना लक्षात आलं की केवळ रंग हा विषय पुरेसा नाही. चित्रकलेचं किंवा व्हिज्युअल आर्टचं रंग हे एक अंग झालं. मग इतर अंग [...]

Continue reading...
Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro