Tag Archive | "Colours"

रंगांचे स्वभाव आणि वैशिष्ट्ये (Colours #12)

Monday, June 1, 2009

6 Comments

रंगांचे स्वभाव आणि वैशिष्ट्ये (Colours #12)

This entry is part 12 of 12 in the series Coloursनमस्कार मित्रांनो, रंग या लेखमालेतील ही शेवटची पोस्ट. आतापर्यंत आपण विविध श्रेणींचे रंग, त्या रंगांपासून तयार होणाऱ्या कलर स्किम्स, त्यांचे उपयोग इत्यादी गोष्टींची माहिती घेतली. आज आपण रंगांचा स्वभाव आणि वैशिष्ट्ये यांची अधिक खोलात जाऊन माहिती घेऊ. दैनंदिन कामकाजात रंगांचा वापर किंवा उपयोग करताना तुम्हाला या [...]

Continue reading...

उष्ण रंगसंगती व शीत रंगसंगती (Colours #11)

Friday, May 29, 2009

0 Comments

उष्ण रंगसंगती व शीत रंगसंगती (Colours #11)

This entry is part 11 of 12 in the series Coloursनमस्कार मंडळी… आज आपण रंगसंगती या विषयाचा शेवट उष्ण रंगसंगती आणि शीत रंगसंगती या दोन अतिशय महत्त्वाच्या रंगसंगतींनी करणार आहोत. सुरवातीच्या एका पोस्टमध्ये आपण रंगांचे स्वभाव कसे असतात, ते बघितलं आहे. त्यावरच आधारित या रंगसंगती आहेत. उष्ण रंगसंगती थोडक्यात सांगयचं तर - ज्या रंगसंगती भडक, आक्रमक रंगांपासून तयार [...]

Continue reading...

त्रिभूज रंगसंगती आणि परस्परपूरक रंगसंगती (Colours #11)

Tuesday, May 26, 2009

0 Comments

त्रिभूज रंगसंगती आणि परस्परपूरक रंगसंगती (Colours #11)

This entry is part 10 of 12 in the series Coloursनमस्कार मित्रांनो, माफ करा जरा जास्तच ‘गॅप’ पडली आहे. असो. आज आपण रंगसंगतींचे पुढचे दोन प्रकार बघणार आहोत. या आधीच्या भागात आपण दुहेरी विरोधी रंगसंगती आणि विभक्त विरोधी रंगसंगती म्हणजे काय ते बघितलं. आज आपण त्रिभूज रंगसंगती (Triangular Colour Scheme) आणि परस्परपूरक रंगसंगती (Analogous Colour Scheme) [...]

Continue reading...

दुहेरी आणि विभक्त विरोधी रंगसंगती (Colours #9)

Saturday, May 9, 2009

2 Comments

दुहेरी आणि विभक्त विरोधी रंगसंगती (Colours #9)

This entry is part 9 of 12 in the series Coloursनमस्कार मंडळी, आतापर्यंत आपण मूळ रंग, इतर रंगांचे प्रकार, रंगचक्र इत्यादी गोष्टी बघितल्या आणि आता रंगचक्राच्या मदतीने कलर स्कीम्स कशा तयार होतात, हे ही तुमच्या लक्षात आले असेल. त्यामुळे आता आज आपण पुढच्या दोन रंगसंगती बघूयात… (माफ करा पण या दोन्ही रंगसंगतींची इंग्रजी नावे माहित नाहीत. [...]

Continue reading...

असह्य उन्हाळा सुसह्य करण्यासाठीचे रंग (Tips)

Thursday, April 30, 2009

0 Comments

कल्पना करा.. रणरणतं उन…घामाच्या धारा… तहान लागलेली आणि तुमच्या समोरून पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे कपडे घातलेली माणसं येताहेत… कसं वाटेल तुम्हाला.. विचारही नको. मात्र आता अशा वेळी निळ्याशार रंगाचा शर्ट घातलेली व्यक्ती तुमच्या समोर आली तर किती बरं वाटेल… नुसत्या रंगाच्या वापरानेही आपण हा उन्हाळा सुसह्य करू शकतो. त्यासाठी या फॅन्टास्टिक फाईव्ह टिप्स कडक उन्हात जाताना [...]

Continue reading...

विरोधी रंग संगती (Colours #8)

Wednesday, April 29, 2009

2 Comments

विरोधी रंग संगती (Colours #8)

This entry is part 8 of 12 in the series Coloursनमस्कार मंडळी… मी सांगत असलेल्या माहितीचा तुम्हाला थोडाफार का होईना पण उपयोग होतो आहे असं मानून आज पुढची पोस्ट टाकतो आहे. मागच्या पोस्टमध्ये आपण एकरंगसंगतीची माहिती घेतली. आज आता आपण विरोधी रंगसंगती म्हणजे काय आणि ती कशी तयार होते, याची माहीती घेऊ. विरोधी रंग संगती अर्थात म्हणजे [...]

Continue reading...

कलर स्किम्सची अनोखी दुनिया (Colours #7)

Saturday, April 25, 2009

2 Comments

कलर स्किम्सची अनोखी दुनिया (Colours #7)

This entry is part 7 of 12 in the series Coloursनमस्कार मित्रांनो… आता तुम्ही म्हणाल की विषय आहे रंगांचा आणि इथे एका बेडरूमचा फोटो का वापरलाय? कारण सोपं आहे… आपण आज ज्या एकरंगसंगतीची माहीती घेणार आहोत त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे आणि तुमच्या लक्षात येईल की आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला या रंगसंगतींचा कसा वापर करता [...]

Continue reading...

घरासाठी रंगसंगती ठरवताना…(Tips)

Friday, April 17, 2009

3 Comments

बऱ्याचवेळा आपण आपल्या घराला रंग देण्याचे काम काढतो. आणि मग ढिगभर रंगांच्या शेड्स असलेली कार्डस् घेतो… काही आपल्या हातात काही सौभाग्यवतींच्या हातात, काही घरातील इतर मंडळींच्या हातात… आणि कलर सिलेक्शनच्या कार्यक्रमाचा मासळी बाजार कधी होतो ते लक्षातही येत नाही. एवढं होऊन प्रत्येकवेळी एकमत होईलच असंही नाही… मग गट पडतात, किचनच्या रंगाची जबाबदारी स्वाभाविकपणे [...]

Continue reading...

तृतीय श्रेणीचे रंग अर्थात टर्शरी कलर्स (Colours #6)

Thursday, April 16, 2009

0 Comments

तृतीय श्रेणीचे रंग अर्थात टर्शरी कलर्स (Colours #6)

This entry is part 6 of 12 in the series Coloursमूळ रंग आणि द्वितीय श्रेणीचे रंग हे रंगचक्रावर आल्यावर ज्या तीन जागा रिकाम्या रहातात त्या जागा या तृतीय श्रेणिच्या रंगाने भरल्यावर आपल्याला संपूर्ण रंगचक्र मिळते. याच रंगचक्राच्या साह्याने आपण विविध रंगसंगती कशा करायच्या ते बघणार आहोत. तर आधी तृतीय श्रेणीचे रंग किंवा टर्शरी कलर्स म्हणजे [...]

Continue reading...

द्वितीय श्रेणीचे रंग (Colours #5)

Saturday, April 11, 2009

0 Comments

द्वितीय श्रेणीचे रंग (Colours #5)

This entry is part 5 of 12 in the series Coloursनमस्कार मंडळी.. कसे आहात… या आधीच्या पोस्टमध्ये आपण मूळ रंग प्रायमरी रंग म्हणजे काय हे बघितले. आता आज सेकंडरी कलर्स किंवा द्वितीय श्रेणीचे रंग म्हणजे काय. ते बघू. तुम्ही म्हणाल हा काय वैताग आहे. पण रंगसंगतींची माहिती घ्यायची तर ही बेसिक माहिती आवश्यक आहे . [...]

Continue reading...

रंगचक्र अर्थात ‘कलर व्हील’ (Colours #4)

Thursday, April 9, 2009

1 Comment

रंगचक्र अर्थात ‘कलर व्हील’ (Colours #4)

This entry is part 4 of 12 in the series Coloursआता रंगचक्र म्हणजे काय हे मराठीतून समजावून सांगणं थोडं अवघड आहे. त्यामुळे आपण थोडा इंग्रजीचा आधार घेऊ या. विविध प्रकारच्या रंगसंगती कोणत्या त्या कशा तयार होतात त्यांच्या मुळ रंगांशी काय संबंध या सगळ्या गोष्टी आपण रंगचक्राशिवाय संमजून घेणे केवळ अशक्य आहे. त्यामूळे सगळ्यात आधी आपण [...]

Continue reading...

मूळ रंग (Colours #3)

Tuesday, April 7, 2009

1 Comment

मूळ रंग (Colours #3)

This entry is part 3 of 12 in the series Coloursनमस्कार मंडळी.. गेल्या भागात आपण रंगांचा वापर का आणि कशासाठी याची माहिती घेतली. आज आपण मूळ रंग किंवा प्रायमरी रंग किंवा बेसिक कलर्स म्हणजे काय आणि ते कोणते यांची माहिती घेऊ. मूळ रंग किंवा बेसिक कलर्सची व्याख्या करायची म्हटली तर ती पुढीलप्रमाणे करता येईल. जे रंग कोणत्याही [...]

Continue reading...
Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro