This entry is part 1 of 9 in the series Pioneersरतन टाटा यांनी बाळगलेलं ‘नॅनो’चं स्वप्न २३ मार्च, २००९ रोजी अखेर पूर्ण झालं. गेल्या सहा वर्षांपासून संशोधन सुरू असलेली जगातली सर्वांत स्वस्त कार भारतीय रस्त्यांवर उतरवून रतन टाटा यांनी आपलं वचन पाळलं. मध्यमवर्गीय भारतीयांचं कार बाळगण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यासोबत [...]
Continue reading...2. April 2009
This entry is part 2 of 9 in the series Pioneersसर्वसामान्य नोकरदार स्वतःला असा प्रश्न कधीच विचारत नाही; कारण त्याच्यावर विविध कामांचा इतका बोजा असतो की एका कामातून डोके वर निघताच दुसरे काम समोर उभे राहते. त्यामुळे ‘नेक्स्ट’ जे काही येणार आहे ते टाळता कसे येईल, याचाच विचार तो करत असतो. अर्थात याला अपवाद असतीलही, [...]
Continue reading...6. April 2009
This entry is part 3 of 9 in the series Pioneersअडीच वर्षांची कठोर मेहनत आणि तब्बल २०० पेटंट्सनंतर ‘अॅपल’चा क्रांतीकारी ‘आयफोन’ जगासमोर आला. २००७ मधील ‘मॅकवर्ल्ड एक्स्पो’त ‘अॅपल’चे सीईओ स्टीव्ह जॉब्ज यांनी हातात ‘आयफोन’ घेऊन जॉनी ईव्हचा नंबर डायल केला. जॉनी समोर प्रेक्षकांत बसला होता. सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या या क्रांतीकारी मोबाईल फोनवरून पहिला [...]
Continue reading...7. April 2009
This entry is part 4 of 9 in the series Pioneersमागील भागातः ‘अॅपल’चा पुनरुद्धार ‘आयपॉड’ क्रांती ः ‘आयमॅक’च्या यशानंतर स्टीव्हच्या डोक्यात अजून एक विचार घोळत होता. तरुण पिढीला आकर्षित करून ‘अॅपल’चे पक्के ग्राहक बनवण्यासाठी संगीताचा धागा पकडता येईल का, याचा तो विचार करत होता. त्याच्या विचारांनी कल्पनेचे रूप घेतले आणि ‘पोर्टेबल डिजिटल म्युझिक प्लेयर’ बाजारात आणण्याचा [...]
Continue reading...8. April 2009
This entry is part 5 of 9 in the series Pioneersमागील भागांतः ‘अॅपल’चा पुनरुद्धार आणि ‘अायपॉड’ क्रांती ‘आयफोन’ नावाची जादू ः २००१ मध्ये सादर केलेल्या ‘आयपॉड’साठी स्टीव्हने ‘आयट्यून्स’ नावाचे एक सॉफ्टवेअर विकसित केले होते. या सॉफ्टवेअरच्या आधारे ‘आयपॉड’ आणि कॉम्प्युटर एकमेकांना जोडता येऊ शकत होते. ‘अॅपल’च्या ‘आयस्टोअर’मधून गाणी विकत घेणे, पॉडकास्ट्स डाऊनलोड करणे वगैरे गोष्टींसाठी [...]
Continue reading...10. April 2009
This entry is part 6 of 9 in the series PioneersThe real value of ‘20%’ is not the time, but rather the ‘license’ it gives to work on things that ‘aren’t important.’ - Paul Buchheit ‘गुगल’सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीत ‘कंटाळा’ या शब्दाला जागाच नाहीये. काम कितीही तांत्रिक असलं तरी त्याचा कंटाळा येत नाही; कितीही काळ [...]
Continue reading...20. April 2009
This entry is part 7 of 9 in the series Pioneersगुगल, याहू, मायस्पेस, फेसबुक, क्रेग्जलिस्ट आणि अशा असंख्य साईट्स आपण रोज पाहतो. त्यांच्या प्रगतीबद्दल चर्चा करतो. त्यांच्या वार्षिक कमाईचे आकडे बघून थक्क होतो आणि जग कुठे जाणार याच्या विचारात दंग होतो. जगाच्या एका कोपऱ्यात बसून अख्खे जग बोटावर नाचवणाऱ्या या साईट्स तयार करणाऱ्यांना आणि त्या [...]
Continue reading...28. May 2009
This entry is part 8 of 9 in the series Pioneers२००३ः हार्वर्डमधील हॉस्टेल रूममध्ये मार्क आणि ख्रिस एकत्र राहत होते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इंटरनेटवर आपले अस्तित्त्व निर्माण करण्याकरता आणि आपापल्या आवडी-निवडीनुसार समूह तयार करता यावेत यासाठी एखादी साईट तयार करण्याचे विचार मार्कच्या डोक्यात घोळत होते. मार्क तांत्रिक बाजूने त्याच्या विचारांना आकार देत होता. पण विद्यार्थी अशा [...]
Continue reading...18. July 2009
This entry is part 9 of 9 in the series Pioneersपाहताक्षणी प्रेमात पडणं म्हणजे काय असतं, याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर जवळच्या कोणत्याही मोबाईल स्टोअरमध्ये जा आणि नोकियाचा नवा ‘एन-९७’ हा हँडसेट पाहा. अट एकच - मोबाईल या प्रकारावर मर्यादेपलीकडे प्रेम असणं अावश्यक. टीव्ही, पेपर आणि मॅगझिन्समधल्या जाहिराती पाहून हा फोन आपल्या खिशात कधी [...]
Continue reading...
26. March 2009
0 Comments