Archive | Fantastic Lists RSS feed for this section

उन्हाळ्याच्या सुटीतील ‘अॉनलाईन’ टाईमपास (Lists)

14. April 2009

2 Comments

उन्हाळाच्या सुट्या आता सुरू होतील; किंवा काही शाळांच्या सुट्या सुरू झाल्यादेखील असतील. आजकाल उन्हाळ्याच्या सुट्यांत मुलांचे ‘शेड्यूल’ बऱ्यापैकी ‘पॅक’ असते. आपल्या आवडी-निवडीनुसार गाण्याचे, वाद्यांचे, खेळांचे क्लास लावण्यापासून ते पूर्णवेळ उन्हाळी शिबिरांपर्यंत आणि मामाच्या गावापासून ते सिंगापूर, मलेशियापर्यंत विविध पर्याय मुलांसमोर उपलब्ध असतात. मुलांचा उत्साह भलता दांडगा असतो. सकाळी दोन-दोन क्लास करूनही ही मुलं थकत नाहीत. [...]

Continue reading...

मोक्षप्राप्तीसाठी: 5 युद्धपट (Lists)

6. April 2009

3 Comments

‘युद्धस्य कथा रम्या’ असे उगाच म्हणत नाहीत. ड्रामा, इमोशन्स, अॅक्शन वगैरे गुणी सिनेमाची सर्व वैशिष्ट्ये या युद्धपटात अगदी ठासून भरलेली असतात. शिवाय विसाव्या शतकातील नेते मंडळींनी युद्धखोर डायरेक्टर मंडळींची दुकाने चालत राहतील यांची चांगली सोय करून ठेवली आहे. पहीले आणि दुसरे महायुद्ध, कोरियन, व्हिएतनामीज आणि इराकी युद्धे यांनी जगाला कायम हलवत ठेवले. त्यातही दुसरे महायुद्ध [...]

Continue reading...

नॅनो आणि सवलती…(Lists)

2. April 2009

0 Comments

साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या टाटा नॅनोची नोंदणी येत्या नऊ एप्रिलपासून सुरू होत आहे. अॉनलाईन आणि अॉफलाईन अशा दोन्ही प्रकारे नोंदणी करता येणार आहे. अॉनलाईन बुकिंग फॉर्मसाठी २०० रुपये; तर अॉफलाईन बुकिंग फॉर्मसाठी ३०० रुपये शुल्क आहे. त्यानंतर ठराविक मॉडेलनुसार ९५ हजार ते एक लाख ४० हजार रुपये भरून नॅनो बुक करता येणार आहे. नॅनो [...]

Continue reading...

‘लो बजेट’ इंटरनॅशनल समर हॉलिडे पॅकेजेस (Lists)

1. April 2009

0 Comments

यंदाच्या उन्हाळ्यात परदेशात जाण्याचा बेत असेल आणि तुमचे बजेट २० ते ४५ हजार रुपयांच्या दरम्यान असेल तर तुमच्यासाठी सर्वोत्तम पॅकेजेसची यादी देत आहे. १. अमेझिंग बँकॉकः चार दिवस, तीन रात्रींचे पॅकेज एकाचा खर्च (करांसह)ः २०,८३३ रुपये. २. अॉल अॉफ श्रीलंकाः सहा दिवस, पाच रात्रींचे पॅकेज एकाचा खर्च (करांसह)ः ३०,९३५ रुपये. ३. लंडन धमाकाः चार दिवस, तीन रात्रींचे पॅकेज एकाचा खर्च (करांसह)ः ३६,८०८ रुपये. ४. सिंपली [...]

Continue reading...

‘लाईफस्टाईल फर्निचर’ मॉल्स (Lists)

31. March 2009

0 Comments

घर सजवण्यासाठी लागणाऱ्या छोट्या-मोठ्या आणि ट्रेंडी गोष्टींची खरेदी करण्यासाठी आजकाल अनेक लोक लाईफस्टाईल फर्निचर मॉल्समध्ये जाणं पसंत करतात. भारतातील अशाच काही महत्त्वाच्या लाईफस्टाईल फर्निचर मॉल्सची यादी येथे देत आहोत. १. होम टाऊनः नव्याने घेतलेले घर किंवा अॉफिस सजवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सर्व मिळण्याचे ठिकाण म्हणजे होम टाऊन. एक लाख स्क्वेअर फुटांहून अधिक जागेत [...]

Continue reading...

पाच ‘अॉफ-द-लीग’ चित्रपट (Lists)

30. March 2009

0 Comments

दररोजच्या कामामुळे, धावपळीमुळे काही वेळा मनावर प्रचंड ताण येतो. वाटतं, सगळं सोडून द्यावं आणि वर्षभर मस्त आराम करावा. कितीही वाटलं तरी ते प्रॅक्टिकली शक्य नसतं. अशा वेळी मनावरील ताण हलका करण्यासाठी एखादा मस्त चित्रपट पाहायला मिळाला तर? हल्ली इतके अॉफ-द-लीग चित्रपट येताहेत की त्यातले सर्वच काही पाहणं शक्य होत नाही. यंदाच्या उन्हाळ्यात आवर्जून पाहावेत असे [...]

Continue reading...
Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro