लोगो तयार करायचा म्हणजे तुम्ही ग्राफिक डिझायनरच पाहिजे असं नाही. कदाचित तुम्ही एखाद्या डिझायनर कडून तुमच्या कंपनीचा लोगो तयार करून घ्याल किंवा घेतला असेल. त्यामुळे उत्तम लोगो तयार करण्यासाठी काय केले पाहिजे हे जितके डिझायनरला माहित पाहिजे तितकेच तुम्हालाही. लोगो हा कंपनीची आयडेंटीटी असतो. जेव्हा हा लोगो इतरांच्या लक्षात राहातो तेव्हा तो तुमच्या कंपनीचा ब्रॅंड [...]
Continue reading...9. April 2009
विशिष्ट ‘लेबल’ असलेले मेल सर्च करण्यासाठी, खालील सर्च कमांड वापरा - label:xyz उदा.: ‘Office’ या लेबलचे सर्व मेल शोधण्यासाठी, सर्चबॉक्समध्ये label:office असे टाईप करून सर्च करा. पाठवलेल्या मेलमध्ये सर्च करण्यासाठी - in:sent उदा.: पाठवलेल्या मेलमध्ये, xyz लेबल असलेले मेल शोधण्यासाठी, सर्चबॉक्समध्ये in:sent label:xyz असे टाईप करून सर्च करा. in: या कमांडसोबत तुम्ही पुढील गोष्टी वरीलप्रमाणे वापरू शकता in:inbox in:spam in:trash in:chats in:anywhere in:starred in:drafts अॅटॅचमेंट [...]
Continue reading...2. April 2009
कुठल्याही कॉम्प्युटरची सगळ्यात त्रासदायक गोष्ट म्हणजे हळुहळू कमी होत जाणारा त्याचा वेग. त्यामुळे "कॉम्प्युटर स्टार्ट करायचा आणि चहा घेऊन यायचं" असं कुणी म्हणालं तर मला मुळीच आश्चर्य वाटत नाही. अधाशासारखे प्रोग्रॅम इन्स्टॉल करत राहणे, एखादा व्हायरस घुसणे वगैरे वगैरे कारणांनी तुमच्या कॉम्प्युटरवरचा लोड हळुहळू वाढत जातो आणि याचा परिणाम वेगावर होतो. Start-up time, shut-down time, [...]
Continue reading...30. March 2009
१. ज्या खोलीत एअर कंडीशनर (एसी) बसवला असेल त्या खोलीत थेट ऊन येऊन ती फार गरम होणार नाही, याची काळजी घ्या. खिडक्यांवर ऊन येऊ नये यासाठी जाड पडदे लावा. खिडक्यांच्या काचांवर सन कंट्रोल फिल्म लावल्यास अधिक उत्तम! २. उन्हाळ्यात ‘एसी’चा वापर तुलनेने अधिक होतो. त्यामुळे ज्या खोलीत ‘एसी’ बसवलेला असेल ती खोली उन्हाळ्यापूर्वी पूर्णतः ‘इन्सुलेट’ [...]
Continue reading...
10. April 2009
11 Comments