“ओ दादा… कुठं निघालात एवढ्या रात्रीचे?’ अचानक आलेल्या हाकेमुळे शाम तंद्रीतून जागा झाला. रात्री मेसमध्ये जेवण झाल्यानंतर “एक चक्कर टाकून यावी,’ असा विचार करून पाय मोकळे करायला बाहेर पडलेला शाम कोणत्या तंद्रीत गेला होता, देवच जाणे… मोठ्या रस्त्यावरच्या एका नाल्यावर असलेल्या छोट्या पुलाच्या कठड्यावर बसलेल्या त्या गृहस्थांनी हाक मारली असती, तर तो असाच चालत राहिला असता… “काय? [...]
Continue reading...16. September 2009
ती दोघं म्हणजे मेड फॉर इच अदर! त्याला ती आणि तिला तो! बास याशिवाय दुसरं काही घडूच शकणार नव्हतं. कॉलेजच्या पहिल्या दिवशी त्यांनी एकमेकांना पाहिलं होतं. अगदी त्या क्षणाला त्या दोघांनाही या “मेड फॉर इच अदर’ची जाणीव झाली होती. पहिले काही दिवस चोरटे कटाक्ष, लपूनछपून पाहणे, असे नेहमीचे प्रकार झाल्यानंतर तिच्या एका मैत्रिणीमुळे ते एकमेकांशी [...]
Continue reading...25. August 2009
नमस्कार मित्रांनो, ‘फँटास्टिक फाईव्ह’ या साईटवर सुरू केलेली पहिली कथा गेल्या आठवड्यात पूर्ण झाली. या कथेला आणि आमच्या साईटला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे शतशः आभार. आमची पहिली ‘फँटास्टिक स्टोरी’ - ‘मुक्ती-लढा मानवी-अमानवी शक्तींचा’ आता पुस्तक रूपात सादर होतेय. हे पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. ‘फँटास्टिक फाईव्ह’ सुरू होऊन आता चार महिने पूर्ण होत आले आहेत. पहिल्या चार [...]
Continue reading...19. August 2009
हुश्श… सुटलो बुवा… खरं सांगू, ही कथा संपल्यावर असंच वाटेल, असं मला वाटत होतं. पण तसं नाही झालं. कथा पूर्ण झाल्याचा आनंद मिळाला आणि पुढे काय होईल, ही माझीही हुरहूर संपल्याचं समाधान… हो मलाही ती हुरहूर लागतच होती. कसं? थांबा बायजावर सांगतो. त्याचं झालं असं, ही साइट सुरू करताना आमची जी काही मेंदू वादळं झाली, त्यात [...]
Continue reading...19. August 2009
अगदी सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचे आयुष्य जगणाऱ्या आणि नाकासमोर चालणाऱ्या मंदार देशपांडेला एके दिवशी एक पत्रं येतं आणि त्याचं आयुष्याला कलाटणी मिळते. त्याच्या जीवश्च-कंठश्च मित्रांच्या मदतीने त्या पत्ररूपी संकटाचा सामना करायला तो निघतो. पत्रातील संदेश, त्याच्याशी जोडल्या गेलेल्या व्यक्ती, त्यातून मिळत गेलेली गुप्त माहिती, त्याचे लावलेले अर्थ, जीवावर बेतणाऱ्या प्रसंग आणि मानिसक थकवा आणणाऱ्या या प्रवासाचे [...]

Continue reading...
21. September 2009
0 Comments