Archive | Etc. RSS feed for this section

खाद्ययात्रेची संजीवनी

29. July 2009

0 Comments

खाद्ययात्रेची संजीवनी

आम्हा मित्रांना खायचा भारी नाद. हा नाद खाखा-खाण्याचा मात्र नाही. एकदम चवीने खाल्यावर आचाऱ्याला त्या समाधानाची पावती दिल्याशिवाय हॉटेलातून पाय निघवत नाही अशी गत. ‘सारेगमप’मधल्या वाडकरांना चांगल्या गाण्यात जशी ‘जवारी’ वगैरे सापडली तसा एक मस्त अनुभव परवा पुण्याच्या ‘संजीवनी’ नावाच्या एका साध्या आणि छोट्या खानावळीत आला. आडवळणाचा-आडबाजूचा एखादा वडापाववाला, एखादा भेळवाला किंवा एखादा चिकन-रश्शावाला जसा बेष्टच [...]

Continue reading...

कोल्हापुरातलं अस्सल ‘रस्सामंडळ’

6. May 2009

2 Comments

तांबडा-पांढरा रस्सा आणि घसघशीत मटण. सोबत गरमगरम भाकरी आणि दहीकांदा-लिंबू. तोंडाला पाणी सुटलं नं? नॉन-व्हेज खवय्यांसाठी कोल्हापुरी मटण एकदम फेव्हरीट. कोल्हापुरी मटण थाळी तशी अनेक ठिकाणी आता मिळतेय. पुण्यातल्या सदाशिव पेठेत तर कोल्हापुरात मिळणार नाही, इतकी हॉटेलं झालीत कोल्हापुरी मटणाची. खरं सांगायचं, तर त्यापैकी एखाद्याच हॉटेलत खरंखुरं कोल्हापुरी मटण चाखता येतं. बाकीच्या ठिकाणी चटणीऐवजी तिखट [...]

Continue reading...

सांडलेली कॉफी आणि नागमोडी रांग (Reviews Etc.)

18. April 2009

0 Comments

गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी-मार्चमधील गोष्ट असेल. दिल्लीतील तीन दिवसांच्या मुक्कामानंतर उरलेल्या कामासाठी मुंबईला जायचे होते. सकाळी आठचे विमान पकडून साडे नऊ दहापर्यंत मुंबईत पोचणे व ११ वाजताची मिटींग अटेंड करणे, असा प्लॅन होता. सकाळी सव्वा सहाला हॉटेल सोडून साधारण पाऊणेक तासानंतर विमानतळावर पोचलो. जेट एअरवेजचे टर्मिनल पाहून गाडी तिकडे वळवली तेव्हा लक्षात आले की आपण [...]

Continue reading...
Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro