वटवृक्षाच्या छायेत दुसरा वृक्ष रूजत नाही, असं म्हटलं जातं. बाबा आमटे नावाच्या वटवृक्षाखाली प्रकाशवृक्ष रूजला. फुलला आणि बहरला. प्रगत जगापासून दूर राहिलेल्या आदिवासांना हा प्रकाशवृक्ष मिळाला आणि हेमलकसा हे नाव जगासमोर आले. “प्रकाशवाटा’ मधून डॉ. प्रकाश आमटे यांची ही जीवनवाट उमलत जाते आणि आपण फक्त थक्क होत नाही, तर भारावून जातो. “बिकट वाट वहिवाट नसावी…’, [...]
Continue reading...19. May 2009
सोमवारः सकाळी आठ वाजता अॉफिसमध्ये पोचलो तेव्हा डेस्कवरील लोकं ‘लीड स्टोरी’च्या शोधात होते. पानं भरण्यासाठी साठ ओळींच्या दोन ‘बेसमेंट स्टोरी’ज (पानाच्या तळातील बातम्या) आणि शंभरेक ओळींच्या संक्षिप्त बातम्याही त्यांना हव्या होत्या. सहसा वीकेन्डला काही चांगल्या स्टोरीज नक्की सापडतात. पण सर्दीचा प्रचंड त्रास होत असल्याने मला स्टोरीज करता आल्या नव्हत्या. आज शहराच्या मध्यवर्ती भागातील एक मोठी इमारत [...]
Continue reading...6. April 2009
पुस्तकाचे नाव : स्लमडॉग मिलेनिअर लेखक : विकास स्वरूप अनुवाद : वंदना अत्रे प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस किंमत : 200 रुपये. का वाचावे? ःआधुनिक भारताच्या सामाजिक पार्श्वभूमीवरील ही कथा सुष्ट आणि दुष्ट यांच्यामधील संघर्षाचे दर्शन घडवितेच; पण जगण्याखेरीज दुसरा पर्यायच नसलेल्या मुलापुढे आयुष्य काय वाढून ठेवते तेही प्रभावीपणे दाखविते… ‘हू विल विन ए बिलियन’ या क्वीझ शोमधील बाराही प्रश्नांची [...]
Continue reading...6. April 2009
पुस्तकाचे नाव : इन द नेम ऑफ ऑनर लेखक : मुख्तार माई अनुवाद : उल्का राऊत प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाउस किंमत : 80 रुपये. का वाचावे? : मुख्तारच्या वेदनांशी, तिच्या लढ्याशी एकरूप होण्यासाठी आणि एका अबलेचा सबल लढा अनुभवण्यासाठी… बलात्कार म्हणजे काय? कायदेशीर भाषेत या शब्दाची व्याख्या असली, तरी जिच्यावर बलात्कार झालाय, तिच्यासाठी तो कितीतरी भयानक अनुभव असतो. स्त्रीचं “शील’ किती [...]
Continue reading...
6. July 2009
1 Comment