किस्सा १ : वेळ : सकाळी ११.२५ साधारण एक २२/२३ वर्षाची युवती आत डोकावुन बघते. युवती : एस्क्युजमी, तुमच्याकडे युनिव्हर्सिटिचा फॉर्म भरुन मिळेल का ? मी : एक्स्टर्नल ?? युवती : हो ! किती पैसे होतील ? मी : तुम्ही बसुन भरणार असाल तर तासाप्रमाणे जे होतील ते, प्ल्स प्रिंट आउटसचे पैसे. मी लागली तर थोडीफार मदत करेन. आणी जर पुर्ण [...]
Continue reading...21. December 2009
शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहात असतो, कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो, आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो, डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो… शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं, कॉलेज नावाच्या भुलभुलैयात, मन हरखून जात असतं, हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं, बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं… सुरू होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून [...]
Continue reading...10. November 2009
ती पुन्हा पुन्हा विचार करू लागली, काय चुकल माझं ? त्याचं आत्ताचं वागणं खरं होतं की आधीचं ? त्याच ते उत्कट प्रेम खरं होतं, की आत्ताचा अबोला ? अबोला धरलेला तिला सहनच व्हायचा नाही. ती सैरभैर व्हायची. अस्वस्थ आणि व्हायची. अणि आज तर तिच्या मनुनं अबोला धरला होता. त्या डोंगरावर, आकाशाच्या छत्राखाली बसून त्यांनी जी [...]
Continue reading...9. November 2009
काल डिस्नेचा ‘लायन किंग स्पेशल एडीशन’ चित्रपट मिळाला आणी मी अक्षरश: हातातले काम सोडुन त्यावर तुटुन पडलो. लहानपणी बघितलेला तो सिंबा, नाला, टिमॉन, पुंबा, रफिकी सारे पुन्हा एकदा आजुबाजुला फेर धरुन नाचु लागले. आता काही वेळ का होईना लहानपण परत येणार ह्याचा मला जास्ती आनंद होता. खरतर ह्या अॅनीमेशनपटाची कथा आपल्या बॉलीवुड स्टाईलचीच म्हणता येईल. पण सादरीकरण [...]
Continue reading...29. August 2009
लेखकः विनायक बहुचर्चित ‘गंध’ हा चित्रपट दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाला. अनेक महोत्सवांतून गाजल्यानंतर सर्वसामान्य प्रेक्षकांपुढे येण्यासाठी ‘गंध’ला बराच वेळ लागला. या चित्रपटाने सर्वसामान्य प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या किंवा कसे, हे येत्या काही दिवसांत कळेल. या चित्रपटाने माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही यावर मी लिहित आहे. कदाचित माझ्या या लिखाणातून हा चित्रपट कसा आहे, याचा [...]
Continue reading...28. August 2009
नमस्कार मित्रांनो, ‘फँटास्टिक फाईव्ह’च्या वाचकांना आपले लिखाण आमच्यापर्यंत पाठविण्याचे आव्हान केल्यानंतर आमच्याकडे आलेल्या पहिल्या कथेचे स्वागत. मृत्युंजय या आमच्या नियमित वाचकाने एक रोमांचक कथा आपल्यासाठी पाठवली आहे. ती कथा आम्ही आज प्रसिद्ध करत आहोत. तुम्हीही तुमचे लेख, कथा, टिप्स, लिस्ट्स या साईटसाठी पाठवू शकता. तुमच्या लेखांच्या प्रतिक्षेत… कळावे आपले, फँटास्टिक फाईव्ह. — अद्भूत लेखकः मृत्युंजय “प्रसाद?” कॅफेच्या बाहेरून एक [...]
Continue reading...
20. February 2010
6 Comments