This entry is part 2 of 2 in the series History of Artsनमस्कार मित्रांनो, या आधीच्या भागात आपण मोहोंजोदाडो संस्कृतीची माहिती घेतली. आज आपण माहिती घेणार आहोत ती आर्य आणि द्रविड संस्कृतीची. मोहोंजोदाडो संस्कृतीचा विनाश आणि आर्यांचे भारतात आगमन या दोन कालखंडांच्या मधल्या काळातील इतिहासाची फारशी माहिती मिळत नाहीये. त्यामुळे आपण थेट आर्य आणि द्रविड संस्कृतीकडे [...]
Continue reading...25. August 2009
This entry is part 1 of 2 in the series History of Artsनमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण रंगांची, डिझाईनची, कलेच्या मूलतत्वांची माहिती विविध मालिकांतून घेतली. ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवताना काही ठिकाणी कलेच्या इतिहासाचा किंवा प्राचीन काळातील कलेचा उल्लेख करावा लागला. त्यामुळे पुढच्या लेखमालेचा विषय ‘कलेचा इतिहास’ असाच का असू नये, असं वाटलं आणि मग या विषयाची [...]
Continue reading...5. August 2009
This entry is part 7 of 7 in the series Fundamentals of Artनमस्कार मंडळी, बऱ्याच वेळा एखाद्या चित्रपटाच्या परिक्षणात आपण वाचतो की, अमुक-अमुक चित्रपटात छायाप्रकाशाचा अतिशय नयनरम्य खेळ बघायला मिळेल किंवा अतिशय सुंदर छायाचित्रण या चित्रपटात बघायला मिळते. छायाप्रकाशाचा खेळ म्हणजे नक्की काय, असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडला असेल. याचं उत्तर अगदी सोपं आहे. समजेल अशा [...]
Continue reading...28. July 2009
This entry is part 6 of 7 in the series Fundamentals of Artआपण आतापर्यंत बघितले की कलेच्या कुठल्याही आविष्काराला काही निश्चित तंत्र किंवा पद्धत अथवा नियम असतात. या तंत्रांचे किंवा नियमांचे पालन करून जी सौंदर्याकृती निर्माण होते तिला सौंदर्याकृती किंवा डिझाईन असं म्हणतात. ही तत्त्वे कोणती ते आता बघू… १. पुनरावृत्ती (Repetition) : याप्रकारात तुम्ही जो [...]
Continue reading...14. July 2009
This entry is part 5 of 7 in the series Fundamentals of Artनमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या लेखात म्हणालो खरं की आपण पुढच्या लेखात सौंदर्य आणि रचनाकृतीची तत्त्वांची माहिती घेऊ; पण त्याआधी मला असं जाणवलं की चित्रकला आणि डिझाईन यांच्यात थोडी गफलत होतीये. ती दूर झाल्याशिवाय या विषयाला हात घालण्यात काही मजा नाही. त्यामुळे आज थोडं [...]
Continue reading...7. July 2009
This entry is part 4 of 7 in the series Fundamentals of Artनमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण रंग, रेषा आकार या चित्रकृतीसाठी लागणाऱ्या काही एलिमेंट्सची माहिती घेतली. यातीलच पुढचा; मात्र थोडा वेगळा भाग म्हणजे कॉम्पोझिशन (Composition). याला डिझाईन किंवा संकल्पचित्र असंही म्हटलं जातं. एक गोष्ट इथे मुद्दाम सांगतो, की ही जी माहिती आपण घेतो आहोत ही अगदी बेसिक [...]
Continue reading...29. June 2009
नमस्कार मंडळी… कालचीच घटना. सहकुटुंब एका मोठ्या मॉलमध्ये खरेदीसाठी गेलो होतो. आतापर्यंतचा अनुभव असा की, अशा ठिकाणी खरेदीसाठी गेलो की अनावश्यक (असं आता वाटतंय) खरेदी झालीच म्हणून समजा… पण काल प्रथमच आश्चर्य घडलं आणि मी चक्क काहीही अनावश्यक खरेदी न करता बाहेर पडलो. इथे मुद्दाम ‘मी’ असा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे माझी अर्धांगिनी पैसे खर्च करण्यापेक्षा [...]
Continue reading...23. June 2009
This entry is part 3 of 7 in the series Fundamentals of Artनमस्कार मंडळी, आजचा विषय वरवर सोपा वाटला तरी तो समजायला मात्र तितकासा सोपा नाही. याचे एक कारण मराठी भाषाही असू शकेल, कारण बरेच अवघड शब्द आज वापरायला लागणार आहेत. अर्थात गरज भासेल तिथे इंग्रजीचा आधार घेऊच. चला तर मग, आज आपण आकार किंवा फॉर्म [...]
Continue reading...15. June 2009
This entry is part 2 of 7 in the series Fundamentals of Artनमस्कार दोस्तांनो, डिझाईन एलिमेंट्सपैकी पहिले महत्त्वाचे एलिमेंट म्हणजेच रेषा किंवा लाईन. आजच्या या पोस्टमध्ये आपण रेषेविषयची माहिती घेऊ. सुरवात थोडी बाळबोध वाटणे शक्य आहे, पण ती टाळताही येत नाहीये. रेषा म्हणजे काय? रेषेची निर्मिती ही बिंदूंपासून होते. अनेक बिंदू एकापुढे एक मांडले की त्यापासून रेषा अथवा [...]
Continue reading...6. June 2009
This entry is part 1 of 7 in the series Fundamentals of Artनमस्कार मित्रांनो, ‘कलर्स’ या विषयानंतरची ही दुसरी मालिका. ‘कलर्स’ हा विषय तुमच्यापुढे मांडताना माझीही रिव्हिजन झाली आणि चांगला अभ्यासही झाला. हा विषय मांडताना लक्षात आलं की केवळ रंग हा विषय पुरेसा नाही. चित्रकलेचं किंवा व्हिज्युअल आर्टचं रंग हे एक अंग झालं. मग इतर अंग [...]
Continue reading...4. June 2009
नमस्कार मित्रहो… नुकतंच एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बघण्यात आलं - ‘मॅनेजरियल टास्क्स’ या विषयावरचं. आजकाल बहुतांश लोक कॉर्पोरेट कल्चरमध्ये वावरत असतात. समोर सगळं काही छान चाललेलं आपल्याला दिसत असतं; पण त्यामागे त्या कंपनीत काम करणाऱ्या असंख्य अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन कौशल्य पणाला लागत असतं. तुम्ही म्हणाल, यात नवल ते काय? प्रश्न सर्वांपुढेच उभे राहतात. यात विशेष [...]
Continue reading...3. June 2009
मी आणि माझं करिअर इथंच सगळं काही संपतं का? माझ्या घरातील सदस्य, मुलं, पत्नी / पती यांना माझ्या आयुष्यात कुठे स्थान आहे. मी करिअरच्या मागे पळतो, जीव ओतून नोकरी करतो…पण हे कोणासाठी? माझ्या एकट्यासाठी? का माझ्या कुटंबासाठी? असा प्रश्न तुम्ही स्वतःला कधी विचारलात? आणि विचारला असाल तर त्याचं उत्तर मिळालंय? करिअर आणि आयुष्य सांभाळत स्वतः आनंदी राहण्यासाठी [...]
Continue reading...
31. August 2009
2 Comments