वटवृक्षाच्या छायेत दुसरा वृक्ष रूजत नाही, असं म्हटलं जातं. बाबा आमटे नावाच्या वटवृक्षाखाली प्रकाशवृक्ष रूजला. फुलला आणि बहरला. प्रगत जगापासून दूर राहिलेल्या आदिवासांना हा प्रकाशवृक्ष मिळाला आणि हेमलकसा हे नाव जगासमोर आले. “प्रकाशवाटा’ मधून डॉ. प्रकाश आमटे यांची ही जीवनवाट उमलत जाते आणि आपण फक्त थक्क होत नाही, तर भारावून जातो. “बिकट वाट वहिवाट नसावी…’, [...]
Continue reading...26. May 2009
This entry is part 3 of 3 in the series MDGसहस्त्रक विकास उद्दीष्टांनी निम्मा कार्यकाल पूर्ण केला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी २००८ मध्ये या उद्दीष्ट्यांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. वाटचाल निम्म्यावर आली असताना, ती योग्य दिशेने चालली आहे का, त्यामध्ये काय सुधारणा आवश्यक आहेत, त्या कशा करता येतील, यासाठी हा आढावा होता. आढावा घेताना जगाचा [...]
Continue reading...4. May 2009
‘फॉरवर्डस्’मधले कित्येक ई मेल आपण “डिलिट’ करून टाकतो. ते उघडून बघतही नसतो. गंमत म्हणजे तरीही ई मेलचा इन-बॉक्स तरीही अशा मेलनी रोजच्या रोज भरून जात असतो ! ‘फॉरवर्डस्’मधला एखादा मेल उघडला, वाचला आणि मनापासून तो आणखी चार लोकांना पाठवावासा वाटला, असा प्रकार क्वचितच घडतो. परवा आलेला मेल या दुर्मिळ प्रकारातला. फक्त वाचून तो फॉरवर्ड करावा वाटला [...]
Continue reading...13. April 2009
This entry is part 2 of 3 in the series MDGसंयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्नान यांच्या कारकीर्दीत ‘सहस्त्रक विकास उद्दीष्टां’चा प्रकल्प सुरू झाला. आज उद्दीष्ट्ये ठरविली आणि उद्यापासून काम सुरू, असे जागतिक प्रकल्पांच्या बाबतीत शक्य असत नाही. या उद्दीष्ट्यांची रचना, त्यांचा क्रम, त्यांची विभागणी, त्यासाठी समित्या, तज्ज्ञांची मदत, जागतिक पातळीवर घ्यावयाचे सामुहिक निर्णय, जागतिक पातळीवर [...]
Continue reading...7. April 2009
This entry is part 1 of 3 in the series MDGसंयुक्त राष्ट्रसंघ ही सध्याच्या वैश्विक व्यवस्थेतील सर्वात विचित्र संस्था आहे. एकाचवेळी ती सर्वात शक्तीशाली-संघटीत आणि त्याचवेळी क्षीण-विस्कळितही आहे. जगातील बहुसंख्य (कारण, देशांच्या सीमा बदलत असल्याचे जगाने सातत्याने अनुभवले आहे.*) देशांचे प्रतिनिधीत्व करणारी ही संस्था आहे, जिला लष्करी अधिकार प्राप्त आहेत. दुसरीकडे हीच संस्था एखादी विधायक [...]
Continue reading...
6. July 2009
1 Comment