नमस्कार मित्रांनो, ‘फँटास्टिक फाईव्ह’ या साईटवर सुरू केलेली पहिली कथा गेल्या आठवड्यात पूर्ण झाली. या कथेला आणि आमच्या साईटला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे शतशः आभार. आमची पहिली ‘फँटास्टिक स्टोरी’ - ‘मुक्ती-लढा मानवी-अमानवी शक्तींचा’ आता पुस्तक रूपात सादर होतेय. हे पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. ‘फँटास्टिक फाईव्ह’ सुरू होऊन आता चार महिने पूर्ण होत आले आहेत. पहिल्या चार [...]
Continue reading...17. August 2009
दररोज पेपर वाचण्याची सवय असलेल्यांना (आणि पेपरशिवाय ‘होत’ नसलेल्यांना) सोळा अॉगस्टचा दिवस मोठा कठीण जातो. या दिवशी एकही पेपर येत नाही. तशी काही सायंदैनिकं येतात; पण भरभक्कम वाचल्याशिवाय भूक भागत नाही. त्यामुळे सायंदैनिकं फारशी ‘प्रभावी’ ठरत नाहीत. दरवर्षीचा अनुभव असल्याने मी यावर्षी १५ अॉगस्टला आलेले दोन पेपर १६ तारखेसाठी राखून ठेवले…अगदी घडीदेखील उघडली नाही. त्यामुळे [...]
Continue reading...7. August 2009
आजच्या प्रॅक्टिकल जनरेशनला साजेसे असे चित्रपट काढणाऱ्या इम्तियाज अलीची ‘ट्रायलॉजी’ ‘लव्ह आज कल’ने पूर्ण झाली आहे. प्रॅक्टिकल; पण कन्फ्युझ्ड न्यू जनरेशन लव्हर्सची कहाणी पडद्यावर मांडण्याच्या त्याच्या प्रयत्नांना जनतेने उत्तम प्रतिसाद दिल्याचे ‘जब वी मेट’च्या व्यावसायिक यशाने सिद्ध झाले. ‘सोचा ना था’ (२००५), ‘जब वी मेट’ (२००७) आणि आता ‘लव्ह आज कल’ (२००९) या चित्रपटांचे कथानक [...]
Continue reading...3. August 2009
‘झी मराठी’ने समस्त वहिनी मंडळींचा लाडका आदेशभाऊ बांदेकर याच्यासह ‘हप्ता बंद’ नावाचा एक नवा कोरा गेम शो सुरू केला. वाटलं, ओरिजिनल कल्पना आहे, भन्नाट असेल; पण ‘हप्ता बंद’ने पुरती निराशा केली. पहिल्या दोन एपिसोडनंतर कार्यक्रम पाहणेही बंद झाले. याला दोन कारणे होती. एक म्हणजे आदेशभाऊंच्या प्रश्नांची लोकल हार्बर मार्गावर धावणाऱ्या लोकलपेक्षाही कमी गतीने धावते आणि [...]
Continue reading...22. July 2009
कॉलेजच्या शेवटच्या सेमेस्टरमधली ती प्रचंड धावपळ अजूनही अाठवतेय. प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करण्यापूर्वीची ती घाई-गडबड, रिपोर्टमधले दोन सेक्शन्स माझ्याकडे आणि इतर सेक्शन्स पार्टनरकडे असल्याने प्रिंट्स काढताना प्रचंड गोंधळ उडाला होता. अख्खा प्रोजेक्ट रिपोर्ट एका फ्लॉपीवर बसत नव्हता म्हणून त्याचे दोन भाग करण्याचा हा उद्योग करावा लागला होता. प्रिंटरकडे गेल्यानंतर एकाच फ्लॉपीतील फाईल ओपन होत होती. दुसरी [...]
Continue reading...18. July 2009
This entry is part 9 of 9 in the series Pioneersपाहताक्षणी प्रेमात पडणं म्हणजे काय असतं, याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर जवळच्या कोणत्याही मोबाईल स्टोअरमध्ये जा आणि नोकियाचा नवा ‘एन-९७’ हा हँडसेट पाहा. अट एकच - मोबाईल या प्रकारावर मर्यादेपलीकडे प्रेम असणं अावश्यक. टीव्ही, पेपर आणि मॅगझिन्समधल्या जाहिराती पाहून हा फोन आपल्या खिशात कधी [...]
Continue reading...4. July 2009
हे ‘ट्विटर’ नेमकं वापरायचं कसं रे, असा प्रश्न एका कंपनीच्या मालकाने मला विचारला. मी म्हटलं, सोप्पंय. ‘ट्विटर डॉट कॉम’ या साईटवर जाऊन रजिस्टर व्हा आणि तुम्हाला आता, या क्षणी काय वाटतंय किंवा तुम्ही काय करताय हे १४० शब्दांत इतरांशी शेअर करा. ते ठीक आहे रे, पण याचा माझ्या व्यवसायासाठी काय फायदा होईल? त्यांचा प्रतिप्रश्न. मी म्हटलं, तुमच्या नव्या [...]
Continue reading...24. June 2009
प्रसंग १ः बॉस परदेश दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची सेक्रेटरी विनिता आज जरा निवांत होती. तिथल्या अपॉईंटमेंट्स, हॉटेल बुकिंग, एअर बुकिंग, व्हिसा आदी भानगडींमुळे गेले पंधरा दिवस प्रचंड धावपळीत गेले होते आणि या साऱ्या गडबडीत तिचा सखा, साथीदार - म्हणजे तिचा कॉम्प्युटर तिला सारखा दगा देत होता. मध्येच हँग काय व्हायचा, प्रिंट देताना प्रॉब्लेम काय व्हायचा, साधं [...]
Continue reading...16. June 2009
अपडेट (२६ जून, २००९)ः भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नंदन नीलेकणी यांची ‘युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी अॉफ इंडिया’च्या (UIAI) अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असलेल्या या पदावर भारतीय आंत्रप्रिन्युअर्ससाठी आदर्श असलेल्या नीलेकणी यांची नेमणूक अत्यंत योग्य वेळी करण्यात अाली आहे. भारतातील १२० कोटी जनता हेच भारताचे खरे भांडवल असल्याचे मानणारे नीलेकणी आगामी काळात [...]
Continue reading...1. June 2009
‘मायक्रोसॉफ्ट’चे सीईओ स्टीव्ह बाल्मर यांनी सॅन्डिएगोतील ‘अॉल थिंग्ज डिजिटल’ या परिषदेत दोन दिवसांपूर्वी आपल्या नव्या सर्च इंजिनची घोषणा केली आणि आज हे नवे सर्च इंजिन भारतातील इंटरनेटधारकांसाठी उपलब्ध झालं. कोणीही नवीन सर्च इंजिन काढलं की त्याची तुलना लगेचच ‘गुगल’शी केली जाते. Bing हे मायक्रोसॉफ्टच्या नव्या सर्च इंजिनचं नाव. या नावासाठी बराच खल झाल्याचं स्टीव्ह बाल्मर [...]
Continue reading...28. May 2009
This entry is part 8 of 9 in the series Pioneers२००३ः हार्वर्डमधील हॉस्टेल रूममध्ये मार्क आणि ख्रिस एकत्र राहत होते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इंटरनेटवर आपले अस्तित्त्व निर्माण करण्याकरता आणि आपापल्या आवडी-निवडीनुसार समूह तयार करता यावेत यासाठी एखादी साईट तयार करण्याचे विचार मार्कच्या डोक्यात घोळत होते. मार्क तांत्रिक बाजूने त्याच्या विचारांना आकार देत होता. पण विद्यार्थी अशा [...]
Continue reading...26. May 2009
नरिमन पॉईंटजवळ एका ठिकाणी गावाकडील काही कार्यकर्त्यांना भेटून निघालो. आता काहीतरी खाऊन रूमवर जावं आणि वाचत पडावं, या विचाराने मी चालत होतो. दिवसभर आलेल्या पेशंट्सचे विचार डोक्यात होते. साडे-आठ नऊ वाजले असावेत. इतक्यात काही झोप येणार नाही, असं वाटलं. म्हणून जवळच राहणाऱ्या काकांकडे जाऊन येऊ, अशा विचारात ‘व्हीटी’ केव्हा आलं कळालंच नाही. गावात जसं आम्ही [...]
Continue reading...
25. August 2009
1 Comment