Author Archives | Clone

Clone - who has written 42 posts on Fantastic Five.


Contact the author

एजंट फॉर ‘चेंज’ (Chris Hughes)

Thursday, May 28, 2009

2 Comments

एजंट फॉर ‘चेंज’ (Chris Hughes)

This entry is part 8 of 9 in the series Pioneers२००३ः हार्वर्डमधील हॉस्टेल रूममध्ये मार्क आणि ख्रिस एकत्र राहत होते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इंटरनेटवर आपले अस्तित्त्व निर्माण करण्याकरता आणि आपापल्या आवडी-निवडीनुसार समूह तयार करता यावेत यासाठी एखादी साईट तयार करण्याचे विचार मार्कच्या डोक्यात घोळत होते. मार्क तांत्रिक बाजूने त्याच्या विचारांना आकार देत होता. पण विद्यार्थी अशा [...]

Continue reading...

या प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्याकडे?

Tuesday, May 26, 2009

1 Comment

या प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्याकडे?

नरिमन पॉईंटजवळ एका ठिकाणी गावाकडील काही कार्यकर्त्यांना भेटून निघालो. आता काहीतरी खाऊन रूमवर जावं आणि वाचत पडावं, या विचाराने मी चालत होतो. दिवसभर आलेल्या पेशंट्सचे विचार डोक्यात होते. साडे-आठ नऊ वाजले असावेत. इतक्यात काही झोप येणार नाही, असं वाटलं. म्हणून जवळच राहणाऱ्या काकांकडे जाऊन येऊ, अशा विचारात ‘व्हीटी’ केव्हा आलं कळालंच नाही. गावात जसं आम्ही [...]

Continue reading...

‘फेसबुक’वरील प्रायव्हसी राखण्यासाठी ५ टिप्स (Tips)

Saturday, May 23, 2009

0 Comments

‘अॉर्कुट’चा वापर करून आपल्याकडे अनेक गुन्हे घडलेले आहेत. सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करून केलेल्या गुन्ह्यांची ‘मोडस अॉपरेंडी’ जाणून घेणं प्रचंड आव्हानात्मक आहे. एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाईलमधील माहितीचा किंवा तिच्या स्टेटस मेसेजेसचा गुन्हेगार कसा वापर करेल, याचा अंदाज लावणं अत्यंत कठीण आहे. आपल्याकडे आता ‘फेसबुक’चाही वापर हळू-हळू वाढत आहे. कोणतीही सोशल नेटवर्किंग सेवा वापरताना स्वतःला काही मर्यादा [...]

Continue reading...

आज की ‘ताजा’ खबर!

Tuesday, May 19, 2009

0 Comments

आज की ‘ताजा’ खबर!

सोमवारः सकाळी आठ वाजता अॉफिसमध्ये पोचलो तेव्हा डेस्कवरील लोकं ‘लीड स्टोरी’च्या शोधात होते. पानं भरण्यासाठी साठ ओळींच्या दोन ‘बेसमेंट स्टोरी’ज (पानाच्या तळातील बातम्या) आणि शंभरेक ओळींच्या संक्षिप्त बातम्याही त्यांना हव्या होत्या. सहसा वीकेन्डला काही चांगल्या स्टोरीज नक्की सापडतात. पण सर्दीचा प्रचंड त्रास होत असल्याने मला स्टोरीज करता आल्या नव्हत्या. आज शहराच्या मध्यवर्ती भागातील एक मोठी इमारत [...]

Continue reading...

इंटेलिजन्ट ‘आन्सरिंग’ मशीनः वोल्फ्राम अल्फा!

Thursday, May 14, 2009

0 Comments

इंटेलिजन्ट ‘आन्सरिंग’ मशीनः वोल्फ्राम अल्फा!

ब्राझीलची लोकसंख्या, फ्रान्सचा जीडीपी, युरोपातील इंटरनेट ग्राहकांची संख्या, पुण्याचे गेल्या पन्नास वर्षांतले तापमान या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. यासाठी ‘गुगल’ आहे, हे आपल्या डोक्यात ‘फिट्ट’ बसलेले असते. पण ‘गुगल’ म्हणजे तरी काय? मनुष्याच्या मेंदूची जागा कुणीही घेऊ शकत नाही. ‘गुगल’देखील या प्रश्नांची थेट उत्तरं देतच नाही. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांतील शब्द [...]

Continue reading...

उपवास…फेसबुकचा!

Tuesday, May 12, 2009

0 Comments

उपवास…फेसबुकचा!

जगभरातील सुमारे २० कोटी लोकांचे नेटवर्क असणारे फेसबुक भारतातही वेगाने पसरतेय. आतापर्यंत अॉर्कुटवर रमणारे आता फेसबुकवर सापडतात. ज्यांना अॉर्कुट अावडत नव्हतं, ते आधीपासूनच फेसबुकवर होते. आता त्यांच्या फेसबुकवरील मित्रांच्या संख्येतही वाढ झाली आणि त्यामुळे शेअरिंगचे प्रमाणही वाढलेय. सोशल नेटवर्किंग साईट्सवर वावर असणं ही काळाची गरज असली तरी त्याचा अतिरेक होता कामा नये. सकाळी उठल्यापासून रात्री [...]

Continue reading...

आरोग्य सांभाळण्यासाठी अॉनलाईन टूल्स (Lists)

Thursday, May 7, 2009

1 Comment

सध्याच्या मंदीच्या वातावरणात प्रत्येकालाच ताण-तणावाला सामोरं जावं लागत आहे. संसारातील जबाबदाऱ्या आणि नोकरी, व्यवसायातील व्यावधानं सांभाळता-सांभाळता प्रचंड ओढाताण होते. प्रचंड कष्टाने जोपासलेली नोकरी एका फटक्यात जाऊ शकते, याचे भान ठेवत नोकरी टिकवण्यासाठी अंगावर पडेल ते काम करताना शरीराची होणारी झीजही दुर्लक्षित होऊ शकते. पण एक लक्षात ठेवा, शरीराकडे कधीही दुर्लक्ष करू नका. मंदी असो वा [...]

Continue reading...

प्रेमळ, गोंडस झूझूज…

Sunday, May 3, 2009

0 Comments

प्रेमळ, गोंडस झूझूज…

चेहऱ्यावरील निरागस भावांनी प्रेक्षकांना क्षणार्धात आपलेसे करून टाकणारे झूझूज् तुम्ही पाहिलेत? आयपीएल २००९ च्या मॅचेसदरम्यान लागणाऱ्या व्होडाफोनच्या जाहिरातीतील या गोंडस कॅरेक्टर्सनी अख्ख्या भारताला वेड लावले आहे. जाहिरातींच्या भडिमारापासून दूर पळणाऱ्या ग्राहकाला दहा-वीस सेकंदांची जाहिरात पाहायला लावणेदेखील जाहिरात तयार करणाऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले असताना व्होडाफोनची ही कॅरेक्टर्स आबालवृद्धांच्या चर्चेचा विषय बनली आहेत. परग्रहावरून आल्यासारखे भासणाऱ्या या झूझूजनी [...]

Continue reading...

ग्लोबल वॉर्मिंग आणि भयानक विषाणू (Lists)

Tuesday, April 28, 2009

0 Comments

मेक्सिकोतून जगभर पसरत चाललेल्या ‘स्वाईन फ्लू’ने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह सर्वांचीच झोप उडवली आहे. ‘एव्हियन फ्लू’ किंवा ‘बर्ड फ्लू’ पसरवणाऱ्या H5N1 गटातील H1N1 विषाणू ‘स्वाईन फ्लू’ पसरवतात. १९१८ मध्येही जगभरात H1N1 या विषाणूंचा प्रसार झाल्याची नोंद आढळते. या विषाणूंमुळे पसरणाऱ्या रोगावर कोणत्याही प्रकारचे औषधोपचार करता येत नाहीत, असे स्पष्टीकरण खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेच दिले आहे. त्यामुळे हा [...]

Continue reading...

‘नॅनो’चं ‘नॅनो बुकिंग’!

Saturday, April 25, 2009

0 Comments

‘नॅनो’चं ‘नॅनो बुकिंग’!

रतन टाटा यांच्या स्वप्नातली ‘नॅनो’ आता लवकरच रस्त्यावर धावू लागणार आहे. गेल्या वर्षीच्या ‘अॉटो-एक्पो’मध्ये जगासमोर सादर केलेल्या या सर्वांत स्वस्त कारने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. एक लाखांची कार म्हणून भारतात आणि अडीच हजार डॉलरमधली कार म्हणून जगात प्रसिद्धी मिळवलेल्या या कारच्या बुकिंगला मात्र म्हणावा तसा प्रतिसाद नक्कीच मिळाला नाही. आज (२५ एप्रिल) ‘नॅनो’च्या बुकिंगचा [...]

Continue reading...

कलर स्किम्सची अनोखी दुनिया (Colours #7)

Saturday, April 25, 2009

2 Comments

कलर स्किम्सची अनोखी दुनिया (Colours #7)

This entry is part 7 of 12 in the series Coloursनमस्कार मित्रांनो… आता तुम्ही म्हणाल की विषय आहे रंगांचा आणि इथे एका बेडरूमचा फोटो का वापरलाय? कारण सोपं आहे… आपण आज ज्या एकरंगसंगतीची माहीती घेणार आहोत त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे आणि तुमच्या लक्षात येईल की आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला या रंगसंगतींचा कसा वापर करता [...]

Continue reading...

नोकिया फन फॅक्ट्स (Lists)

Friday, April 24, 2009

1 Comment

मोबाईल फोन म्हटलं की नोकिया हे नाव समोर आल्याशिवाय राहत नाही. नोकियाच्या फोनचा तिरस्कार करणारेही अनेक सापडतील; पण इतर कंपनीचे दोन-चार हँडसेट्स ट्राय करून ही मंडळी पुन्हा नोकियाकडेच येतात. मोबाईल फोनच्या बाजारातील या अनभिषिक्त सम्राटाबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते. किंबहुना ती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण फारसा करत नाही. नोकियाबद्दल अशा काही गोष्टी की ज्या [...]

Continue reading...
Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro